Home महाराष्ट्र त्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी

त्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी

114

 

अकोट प्रतिनिधी

संपूर्ण भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे.या पौर्णिमेच्या दिवशी शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लिंबूनि येथे झाला.आजच्या या बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधून अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे त्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शेषराव सरकटे, मनिष सरकटे , सचिन सरकटे, रंजित सरकटे,बंटी सरकटे,अंकुश सरकटे, सुभाष सरकटे, भगवान सरकटे, भिमराव सरकटे, तुळशिराम वानखडे मंगेश सरकटे विनोद सरकटे दिलीप भरक्षे,सागर सरकटे, अनिल सरकटे यावेळी त्रिमूर्ती प्रतिष्ठान चे
आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleग्रा.प. टेकाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण. ग्रा.पं. टेकाडी (को.ख.) सरपंचा सुनीता ‌मेश्राम यांची माहीती.
Next articleकन्हान ला बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी .बोधी वृक्षाचे (पिंपळाचे) वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली