Home नागपूर ग्रा.प. टेकाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण. ग्रा.पं. टेकाडी...

ग्रा.प. टेकाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण. ग्रा.पं. टेकाडी (को.ख.) सरपंचा सुनीता ‌मेश्राम यांची माहीती.

75

 

*कन्हान*(ता प्र) : – ग्रा. प. टेकाडी (को ख) येथे प्राथामिक आरोग्य उप केंद्र टेकाडी व्दारे एक दिवसीय लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
मंगळवार ( दि.२५) मे ला ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे आरोग्य उपकेंद्र टेकाडी व्दारे एक दिव सीय कोविड-१९ ‌लसीकरण शिबीर आयोजित करून शिबीरा मध्ये ४५ वर्षा वरील ८२ नागरिकांना लसीकर ण करण्यात आले. याप्रसंगी ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) सरपचा सुनीता प्रथ्वीराज ‌मेश्राम, उपसरपंच मिनाक्षी सुरेंद्र बुधे, ग्रा प सदस्य अरुण सुर्यवशीं, दिनेश चिमोटे, विस्तार अधिकारी योगेश्वर खोपे, ग्राम विकास अधिकारी हरिदास रानडे, डाॅ.स्वाती घोडेस्वार, आरोग्य सेविका अर्चना बागडे, आरोग्य सेवक कृष्णा मेश्राम, ग्राम पंचायत कर्मचारी मनोज मोहाडे, विलास सावरक र, हरिभाऊ भोगे, सुधाकर वासाडे, कुंदन शेंडे, सुनीता वानखेडे, माया शेंडे, लक्ष्मी सुर्यवंशी, कृषी सखी स्वाती सावरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकेंद्र सरकारच्या नवीन नियमावली विरोधात WhatsApp हायकोर्टात
Next articleत्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी