Home नीरा नरसिंहपूर लक्ष्मी नृसिंह आध्यात्मिक प्रतिष्ठान यांचे वतीने नृसिंह जयंती साधेपणाने साजरी  ...

लक्ष्मी नृसिंह आध्यात्मिक प्रतिष्ठान यांचे वतीने नृसिंह जयंती साधेपणाने साजरी  ——:: लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या प्रयत्नाने साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली::——–

118

 

निरा नरसिंहपुर दिनांक :२६ प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

निरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नृसिंह आध्यात्मिक प्रतिष्ठान संचलीत भक्त  प्रल्हाद संगीत विद्यालय   यांचे वतीने  साध्या पध्दतीने भजन करून ,गुलाल फुले वाहून . नृसिंहाच्या प्रतिमेचे पुजन करून नृसिंह जयंती साजरी करण्यात आली सोशल डिस्टंसिंग पाळून ,कोरोनाप्रतिबंधक सर्व नियम पाळून भजनाचा सुंदर कार्यक्रम झाला

संगीत विद्यालतील फक्त चार विद्यार्थ्यी उपस्थित होते तबला वादक कुमार मयुरेश डिंगरे,..पेटीवादक कु.गायत्री जगताप व कु.प्रचिती ताटे-देशमुख .कु.अमृता जगताप तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष  ह.भ.प.अंकुश रणखांबे महाराज, संगीत विद्यालयाचे चालक ह.भ.प डाॅ.अरूणकुमार वैद्य,..ह.भ.प.यशवंतराव ताटे देशमुख..प्रभाकर जगताप यांनी गायन व भजन यामध्ये भाग घेतला.

या वर्षी लक्ष्मी नृसिंह मंदिरात भक्तांना प्रवेश नसल्याने साध्या पध्दतीने नृसिंह जयंती साजरी केली असे ह.भ.प,अंकुश रणखांबे महाराज यांनी सांगीतले…देवस्थानने फेसबुक आँनलाईंन नृसिंहजयंती  साजरी सेवा नृसिंह भक्तांनीदर्शन व्हावे म्हणून

केली आहे.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Previous articleभालेश्वर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी
Next articleसारंग जांभुळे यांनी बुद्ध पौर्णिमा निमित्य गरजू लोकांना भोजनदान व खीरचे वाटप