Home चंद्रपूर  भालेश्वर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

भालेश्वर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

286

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

ब्रह्मपुरी:- संपूर्ण भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे.

या पौर्णिमेच्या दिवशी शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लिंबूनि येथे झाला.आजच्या या बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा छोटेखानी समारंभाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.

या कोरोनाचा सावटाखाली भालेश्वर ग्रामपंचायत येथील सरपंच संदेश रामटेके , उपसरपंच शरद भागडकर, ग्रामपंचायत सदस्य राजु पिलांरे, सदस्य शिल्पाताई तलमले ,सदस्य शुभांगीताई अलोने व मोजकेच गावकरी उपस्थित होते.

Previous articleआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा. टीकाराम प्रधान यांनी केली पोलीस अधीक्षक यांचेकडे मागणी दोन आरोपींना अटक १ फरार
Next articleलक्ष्मी नृसिंह आध्यात्मिक प्रतिष्ठान यांचे वतीने नृसिंह जयंती साधेपणाने साजरी  ——:: लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या प्रयत्नाने साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली::——–