Home यवतमाळ निधन वार्ता:श्री. सचिन रत्नाकरजी सराफ। हिंगणघाट जि.वर्धा यांचे दु:खद निधन

निधन वार्ता:श्री. सचिन रत्नाकरजी सराफ। हिंगणघाट जि.वर्धा यांचे दु:खद निधन

217

संपादिका महेजबीन सैयद,उपजिल्हा प्रतिनिधी सैयद जाकिर…हिंगणघाट येथील सेंटजान कांव्हेंट मध्ये खेळशिक्षक म्हणून कार्यरत श्री. सचिन सराफ यांचे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे दि.25/05/2021ला3;30वाजता उपचारादरमियान निधन झाले.श्री. सचिन वय 45 वर्षे, अत्यंत विनम्र,मनमिळाऊ, मधुरभाषी व इतरांना सदैव मदत करण्यास तत्पर अशा स्वभावाचे होते.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी दीप्ती सराफ,मुलगा श्रीपाद सराफ वय 14वर्षे व आप्त परिवार आहे.शिवाजी वार्ड हिंगणघाट येथील दामोदर महाराज रेटर यांचे ते जाव ई होते.ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐

Previous articleआमदार डॉ.होळी यांच्या नेर्तृत्त्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आंदोलन
Next articleआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा. टीकाराम प्रधान यांनी केली पोलीस अधीक्षक यांचेकडे मागणी दोन आरोपींना अटक १ फरार