आडगाव खु. ग्रामपंचायतच्या वतीने‌ गावात फवारणी

37

 

अकोट प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने ग्रामप्रशासनला कोरोना बाबत खबरदारी घेण्यासाटी निर्देश दिले, त्या मुळे आता गावाच्या आरोग्याची कोरोना बाबत संपुर्ण जबाबदारी हि ग्रामप्रशासनावर आली आहे.परंतु जिल्हाप्रशासनाच्या निर्देशापुर्वि पासुनच अकोट तालुक्यातील आडगाव खु. ग्रामपंचायतचे सरपंच यांचे पती प्रमोद सोनोने
सदस्य अमन गवई, वसिम शाह, प्रफुल लायडे, महेंद्र गवई,
कर्मचारी राजु रंधे पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच गावातील नागरिक प्रशांत आग्रे , सिद्धार्थ दामले, अजय गवई, सचिन कजबे यांनी कोरोनाची जनजाग्रुती केली, आणि गावाला कोरोना पासुन सुरशित ठेवण्याचे प्रामणिक प्रयत्न करीत आहेत सोडीयम हायपोक्लोरीक व्यवस्था करुन गावात फवारणी सुरु केली आहे.