केळवद येथे आढळला 27 वर्षीय युवक कोरोना पॉज़िटिव

0
914

 

मंदार बावनकर
केळवद शहर प्रतिनिधि

केळवद-सावनेर/नागपुर

31 जुलै 2020 सावनेर तालुक्यातील केळवद येथे 27 वर्षीय युवक कोरोना पॉज़िटिव मिळाला आहे.प्राप्त माहिती नुसार हा युवक वार्ड क्र .5 माळीपुरा मध्ये राहतो. तसेच हा युवक पाटनसावंगी सुतगिरणी येथे कार्यरत असल्याचे समझते.त्याला बरे वाटत नसल्यामुळे तो गावातील प्रायव्हेट दवाखान्यात गेला तिथुन त्याला तपसनिसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद येथे पाठवन्यात आले 31 जुलै 2020 ला त्याची रिपोर्ट पॉज़िटिव आल्याची समजले.
केळवद ग्राम पंचायत च्या सरपंच आणि सदस्य, सचिव सोमकुंवर, प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजभिये आणि त्यांची टीम, आशा वर्कर,तसेच केळवद पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मट्टामी, मंडळ अधिकारी शरद नांदुरकर,पटवारी मँडम वार्ड क्र. 5 मध्ये पेशंट च्या घरी पोहचले असून है परिसर सील करण्यात आला तसेच परिसर सेनिटाइज करण्यात आला आहे.