तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी गठित

63

 

अकोट प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील ग्राम बेलखेड येथे दि. 23/5/2121 रोजी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या ग्राम बेलखेड येथे तालुक्यातील नियुक्त्या करण्यात आल्या.कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेशजी अलोने ,अकोला राज्य सचिव राजेश डांगटे,
अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख, अकोला जिल्हा संघटक प्रकाश आमले, कार्याध्यक्ष मनोहरराव गोलाईत, अकोट तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर, सचिव स्वप्निल सरकटे, यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली.त्यामध्ये तेल्हारा तालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ गवारगुरु यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम सुशिर, सचिवपदी सुनील तायडे ,सहसचिवपदी सागर खराटे, कार्याध्यक्षपदी शेखर तेलगोटे, संघटक पदी विकास दामोदर, सहसंघटक पदी प्रेम सागर वानखडे, सदस्यपदी विनोद रोजतकार, यांच्या निवडी करण्यात आल्या.