सावली ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे कोविड रुग्णांना फळ, बिस्कीट व ऑक्सिमिटर वाटप करण्यात आले

54

सुधाकर दुधे (प्रतिनिधी )
मोठया प्रमाणात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असून सामाजिक बांधील की जोपासत सावली ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे कोविड रुग्णांना फळ, बिस्कीट व ऑक्सिमिटर वाटप करण्यात आले
सावली ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य कैलास कापगते,नितीन दुवावार , प्रशांत राईचवार,सचिन संगीडवार ,सतीश कोतपल्लीवार, आशिष संतोषवार, तुषार धोटे , सुनील बोमनवार , अरविंद येनगंट्टीवार, धर्मेश बोरकर, सुदाम भाऊ इ. तर्फे मदत करण्यात आली .