निधन वार्ता कुलकुली येथील बि.एस.कोवे गुरुजी यांचे निधन

195

 

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी – तालुक्यातील कुलकुली येथील पंचायत समिती आरमोरी च्या माजी उपसभापती तथा तालुका महीला काँग्रेस च्या अध्यक्ष मगलाबाई कोवे यांचे पती बि.एस.कोवे सेवा निवृत्त गुरुजी वय ६७ यांचे आज दि २२ दुपारी १२ मेला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे आजाराने निधन झाले त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा तिन मुलगी जावई नाटवड असा आतपरीवार असुन त्याचा अंत्यसंस्कार स्वगावी म्हणजे कुलकुली येथे करण्यात आले ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्याचा कुलकुली परीसरात चांगला दबदबा होता.