शेतकऱ्यांना जुन्या दरापेक्षाही 50%कमी दराने रासायनिक खते व बी -बियाने मुबलक उपलब्धता करुण द्या शेतकऱ्याचा नाशवंत शेतीमाल विक्री साठी तसेच शेतीशी निगडीत वस्तु खरेदीसाठी सर्व दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे

दिला ७ दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा -बहुजन मुक्ति पार्टी

71

 

तालुका प्रतिनिधी /जय रामटेके
दाखल न्युज भारत (८९९९३६२५४३)

शेतकऱ्यांना जुन्या दरापेक्षाही 50%कमी दराने रासायनिक खते व बी -बियाने मुबलक उपलब्धता करुण देने शेतकऱ्याचा नाशवंत शेतीमाल विक्री साठी तसेच शेतीशी निगडीत वस्तु खरेदीसाठी सर्व दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी देने बाबत बहुजन मुक्ति पार्टी च्या वतीने मा. शेतकऱ्याचा नाशवंत शेतीमाल विक्री साठी तसेच शेतीशी निगडीत वस्तु खरेदीसाठी सर्व दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी देने बाबत बहुजन मुक्ति पार्टी तील 358 तालुक्यात तसेच नागभीड तालुक्यात तहसील कार्यालय नागभीड मार्फत तहसीलदार नागभीड ला निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. जयकुमार रामटेके , बहुजन मूक्ती पार्टी तालुकाध्यक्ष नागभीड यांचे सोबत मा. दिनेश शाक्य व पांडुरंग कुंभरे आदी कार्यकर्ता गण हे उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :-
1) खिे, बी-बीयाने जुन्या दरापेक्षाही 50% दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.
2 नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगळीत आवश्यक वस्तूंची दुकानाचे योग्य ते व्यवस्थापन
करून दिवसभर सुरू ठे वण्याची परवानगी द्यावी.
3)तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे संबंधित बँकांना आदेश द्यावेत .
4) बोगस बीयाने विक्री किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते, बी बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत.
5) केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे

या आंदोलनाची दखल न घेतल्यास

सात दिवसाच्या आत वरील सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा त्याबाबद शाशन व प्रशाशनाची काय भूमिका आहे हे लेखी कळविले नाही तर …..
:- बहुजन मुक्ती पार्टीची आंदोलनात्मक भूमिका :-
1) दि. .28/5/2021 पासून अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र भर बोंबाबोंब अंदोलन सुरू करण्यात येईल.
2) दि. 28/5/2021 पासूनच शेतकऱ्यांचा नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकणे व त्याची भरपाही संबंधित तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडून वसूल करण्याचे आंदोलन करण्यात येईल.
हि सर्व आंदोलने नाईलाजाने व जीव धोक्यात घालून तसेच कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करत जसे कि, सोशल डीस्टंसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करून संविधानाच्या कलम (१९) च्या अधीन राहून केली जातील.
परंतु तरीही दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी हि शाशन व प्रशासनाची राहील.
अशा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे