कोरणा ने आज दोन २ रूग्णाचा मुत्यु ४३बर होऊन घरी परतले,४मृत पिपरी १ व मेंहदी ६, असे कन्हान परिसर १२८ रूग्ण व तालुका १३७.

225

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोविड-१९ संसर्ग रोगाचा चार महिन्यात प्रादुर्भाव वाढुन कन्हान ३० जुलै २० पर्यंत १२१ रूग्णासह पार शिवनी तालुक्यात १३० रूग्ण आढळले. यात तिघाचा मुत्यु झाला.४३ रूग्ण बरे होत घरी परतले असुन८४ बाधित रूग्ण आहे . आज पिपरी १ व मेंहदी ०७ रूग्ण आढळुन कन्हान १२८ तालुक्यात एकुण १३७ रूग्ण संख्या झाली.
लोहिया लेआऊट कन्हान ला १५ एप्रिल२० ला पहिला रूग्ण,पहिला मृतक १६ जुन ला कांद्री मुत पॉझीटिव्ह आढळला.दुसरा मृतक १३ जुलै ला कामठी च्या संपर्कातुन पिपरी च्या दोन रूग्णाने संसर्गाची लागण होत आणी तिसरा रुग्ण काल ३० जुलै ला काद्री वार्ड नं५ रहवासी, ब दुसरा मृतक जवाहर नगर कन्हान ३०जुलैपर्यंत कन्हान ७१, पिपरी २२, कांद्री १९, टेकाडी खदान ७ आणि बोरडा व मेंहदी एक, एक असे कन्हान परिसर १२१ व पारशिवनी ९ असे एकुण तालुक्यात १३० संख्या झाली होती. शुक्रवार (दि.३१) ला कांद्री येथे २८ रॅपेट तपासणी करण्यात आली सर्व निगेटिव्ह आले. सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे लक्षणे असलेल्या पिपरी चा एक २४वर्ष युवक तपासणीत पॉझीटिव्ह आला. तसेच पारशिवनी लनुका चे ग्राम पंचायत मेंहदीच्या संपर्कातील ६ रूग्ण पॉझीटिव्ह आल्याने पिपरीचे एकुण २३ व मेंहदी ७ असे कन्हान परिसर १२८ व पारशिवनी ९ असे एकुण तालुक्यात १३७ रूग्ण झाले आहे. यात कन्हान २व कांद्री , २ मृत व (दि.३०) ला वेकोलि कर्मचारी यांची प्रकृती खालावल्याने नागपुर ला खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान मुत्यु झाल्याने मृत दोन होऊन असे चौघाचा मुत्यु झाला. ४३ रूग्ण बरे होत घरी आले असुन ९१ रूग्ण बाधित असल्याने उपचार सुरू आहे.
कोरोना लढयात जास्तीत जास्त लोकां नी स्वयंफुर्त वैद्यकीय तपासणी करून आरोग्य विभागास सहकार्य करावे, तरच केरोना वर मात करून आपण व शहराला जिंकता येईल असे आवाहन प्रशासना व्दारे प्राथमिक आरोग्य उप केन्द्र डोरली चे डाक्टर अंसारी यानी माहीती दे देताना म्हणाले की मेंहदीगाव चा पहीला रूग्ण चे संपर्कतुन आज (६)सहा रुग्ण पाजिटिव आढल्याने आज२२लोकाची रॉपिटक्स्ट कर०यात आली त्यात सर्व निगेटीव आले आणी१६लोकांची टेस्ट रिर्पोंट नागपुर ला तपासणी साठी पाठवली त्याची रिपौट उद्या येणार आहे ,व क्षेत्र सिल् कर०यात आले ची महिती सरपंच शैलेश शिदेकर नी दिली,पंचायत सामिती चे अधिकारी प्रदिप बमनोटे, तहसिलदार वरूण सहोर,व तालुका वैद्यकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ सह संबंधित अधिकारी नजर ठेऊन आहे