धानोरा/भाविकदास करमनकर
महाराष्ट्रात अनेक शेतकर्याचा फवारणी करतेवेळी विषबाधा होउन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्याच्या पहायला मिळाल्या. हि अतिशय गंभीर,समस्या असून बळीराजा पुर्णपने भितिच्या सावटात असतांना ,त्याच्यातिल भिति दुर करुण भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालयाची विद्यार्थीनी हिमानी देवाळे हीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी करतांना कोणती काळजी या संदर्भात
शेतक-यांना मार्गदर्शन केले.