स्व.श्री.राजीव गांधी यांची पुण्यतिथि निमित बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे NA 95 मास्क वितरण स्व. श्री.राजीव गांधी यांची पुण्यतिथी, लोकहीताच्या भावनेतून 1000 मास्क वाटप

46

 

दख़ल न्यूज़ भारत:संतोष बड़केवार
शहर प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपूर : बल्लारपूर शहर येथे गांधी भवन येथे माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी यांच्या फोटो माल्यार्पन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.

माजी पंतप्रधान स्व. श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी, लोकहीताच्या भावनेतून बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे मास्क वाटप चा कार्यक्रम पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार खासदार सूरेश धानोरकर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत N- 95 मास्क चे 1000 नगर परिषद चौक येथे वाटन्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी अब्दुल करीम अध्यक्ष काँग्रेस कमिटी बल्लारपुर, घनश्याम मूलचंदानी सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अॅड मेघा भाले, अफसाना सय्यद, छाया मडावी, अंकु भुक्या, छाया शेंडे, देवेंद्र आर्या, पवन मेश्राम, अनिल खरतड, ईस्माइल ढाकवाला, नरेश मुदंडा, जयकिरण बजगोती, दौलत बुंदेल, सतिश नंदाराम, राकेश अनूमाला, मो. फारूक, जोश अंबाला, रवी वेले, कासिम शेख, बाबू भाई, आरिफ शेख, झहीर अहेमद असे असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.