तीन कारवायांमध्ये हजारोंचा माल जप्त देसाईगंज पोलिसांची कारवाई

105

 

ऋषी सहारे
संपादक

देसाईगंज:-
शहरामध्ये अवैध दारू विक्रीची गुप्त माहिती मिळताचक्षनि देसाईगंज पोलिसांनी 19 मे बुधवारला दारू विक्रेता आणि जुगार अड्ड्यावर छापेमारी केली असता 94600 रुपयांची दारू सोबत जुगार सामग्री जप्त करण्यात आली, त्यामध्ये तीन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.