अहेरीत वेन्टिलेटर मशीन चालवण्यासाठी एमबीबीएस एमडी (मेडिसिन)व भुलतद्दन डॉक्टर दया संदीपभाऊ मारोती कोरेत (प्रदेश सदस्य भा ज पा अनुसूचित जमाती आघाडी महाराष्ट्र राज्य) खासदारां मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना निवेदन

52

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गजन्य विषाणू चा कहर सुरू आहे त्यात अहेरी उपविभागाच्या आरोग्य वेवस्था महाराष्ट्रातील सर्वात डेपाळलेली आहे आणि हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यातील राहणार्या लोकांचा विचार करून पाच ही ताकलुक्यातील आरोग्य सेवेत कमी असलेले मनुष्यबळ पहिले भरावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांच्या मार्फत नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांना संदीप कोरेत (प्रदेश सदस्य भा ज पा अनुसूचित जमाती आघाडी महाराष्ट्र राज्य) यांनी निवेदनातुन केली आहे
जिल्हयात कोरोना संसर्गजन्य विषाणू मूळेजिल्ह्याचा मृत्युदर वाढत चालला आहे आणि तिसऱ्या लाटेचे संकेत ही प्राप्त झाले आहे आणि ते दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक राहणार आहे अशी माहिती प्राप्त होत आहे अश्या परिस्थिती मध्ये अहेरी उपविभागातील पाच ही तालुक्याचा भार हा अहेरी वरच आहे
अहेरीतील आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एकलव्य विध्यायलच्या सूसज्ज इमारती मध्ये कोविड सेंटर ची सुरुवात करण्यात आली आहे त्या कोविड सेंटरमध्ये एकूण आठ वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत त्यात एक एमबीबीएस तर बाकी बीएएमएस व बीएचएमएस आहे डाक्टरांचा पूर्ण स्टाप कोविड रुग्णाची काळजी घेत आहे सध्या या सेंटर वर आक्सिजन चे 100 तर नार्मल 200 बेड आहे सोबत10 वेन्टिलेटर मशीन9पन उपलब्ध आहेत पन ते चालवण्यासाठी एम बि बि एस एम डी (मेडिसिन) किंवा भुलतज्ञ डाक्टर नाही त्यामुळे रुग्णांना वेन्टिलेटर ची आवश्यकता पडल्यास त्यांना गडचिरोली चंद्रपूर किंवा शहरी भागात पाठवा लागते वेळेवर वेन्टिलेटर नाही भेटल्यामुळे लोकांचे जीव ही गेले आहे
शासनाने करोडो रुपये खर्च करून वेन्टिलेटर मशीन घेतल्या पण4त्या चालवण्यासाठी मनुष्य बळाची वेवस्था न केल्यामुळे करोडो च्या मशिनरी धूळ खात आहे तरी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन अहेरी येथील कोविड सेंटरमध्येअसणारर्या करोडोच्या 10 व्हेंटिलेटर मशीन चालवण्यासाठी एमबीबीएस एम डी व भूलतद्दन तात्काळ मंजूर करावी जेणेकरून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडेल अशी मागणी संदीप कोरेत यांनी खासदार नेते मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या कडे केली.