बल्लारपुर पोलिस दुचका वाहन चोराणा पकड़नयात यश:पोलीस निरीक्षक उमेश पाटिल ऐकून ७५,०००/- रूपयाचे चार मोटर सायकल जप्त केले

136

 

दख़ल न्यूज़ भारत: शंकर महाकाली

बल्लारपुर : बल्लारपूर पोलीस ठाणे अप क्र. ५०५/२०२०भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्यांचे तपास करत असताना पोशि/अजय हेडाऊ व पोशि. गणेश पुरडकर यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली होती त्या प्रमाणे सपोनि गायकवाड यांचे टीम ने १ आरोपी व २ विधिसंगर्ष ग्रस्त बालकाना ताब्यात घेतले व सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्यावर आरोपीत नामे १) संतोष राठोड वय-१८ वर्ष, अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे कौशल्य पुर्ण तपास करुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे.
1) 15,000/- रु. की कळ्या रंगाची हिरो होंडा सिडी डिलक्स MH-34-AC-7157 (2) 20,000 /- रु.की.ची कळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो. MH-34-AL-6571 (3) 25,000/- रु.की.ची कळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा मो.सा. MH-34-AX-3648 4) 15,000/- रु.की ची लाल-कळ्या रंगाची हिरो होंडा सिडी डिलक्स MP- 45 – MB- 4467 असा एकूण 75,000/- रु.कि च्या एकुण चार मोटर सायकल मिळुन आल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे. सदर कार्यवाही पो नि उमेश पाटील यांचे मार्गदर्शन खाली सापोनि विकास गायकवाड, पोहवा आनंद परचाके, NPC सुधाकर वरघने, शरद कुडे, राकेश, पो. शि अजय हेडाऊ श्रीनिवास वाभिटकर, गणेश पुरढकर, शेखर माथनकर, महिला शिपाई संध्या आमटे, सिमा पोरते.