बल्लारपुर भाजपा तर्फे गौरक्षण वार्डात सेनिटाइजर फवारणी केली:नीरज झाडे

204

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : बल्लारपूर येथिल गौरक्षण वॉर्ड तसेच शिवाजी वार्ड मधील काही परिसरामध्ये सॅनिटायजर युक्त फवारणी भारतीय जनता पार्टी शहर सचिव निरज झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
सध्या गौरक्षण वार्डात कोरोनाने थैमान घातले आहे . याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गौरक्षण व शिवाजी काहि परिसरात कोरोना पेंशट वाढत कोरोना रोखना साठी सॅनिटायजर युक्त फवारणी करण्यात आले आहे . जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे . अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत . त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर युक्त फवारणी करण्यात आली या कार्य श्रिहरी,राहुल फासलावार, शेख सोहेल, विशाल गेडाम, संकेत गुप्ता,अमित मेश्राम,प्रदिप निमगडे,फेजु,सन्नी,अविनाश गेडाम, गौरव,राजु कार्यकर्ते उपस्थिति होते.