धानोरा येथे विजेचा लपंडाव

0
45

 

धानोरा शहरातील विजेचा लपंडाव सुरु असतो आभाळ पाणी पाऊस नसतांना दिवसातून दहा ते बारा वेळा विज जाणे येणे करीत असतें ही शहराची हाल आहे पाऊस असताना तर दिवसभर रात्रभर विज गुल बंद असते तर ग्रामीण भागातील एकदा विज गेली तर दोन दोन दिवस वीज येत नाही वीज बिल मात्र न चुकता वाढीव बिल येते