रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १००% कोरोना निवारना करिता सहकार्य करा -तहसिलदार पितुल्लवार

65

 

धानोरा /प्रतिनिधी

धानोरा तालुक्यातिल रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ४५वर्षा वरील संपुर्ण लोकांचे लसिकरण झालेतरच आपण कोरोणाला हरवू शकतो.म्हणून रांगी कोविड निवारणा करिता समितीच्या माध्यमातून आणि गावकर्याच्या सहकार्याने लसिकरण मोहीम यशस्वी करन्याचे आव्हान मा.तहसिलदार पितुल्लवार यांनी केले. आज दिनांक 17/5/2021 ला रांगी येथिल सभागृहात कोरोना समितिच्या सभेचे आयोजन केले होते.त्या समितिच्या सर्व सदस्याना मार्गदर्शन करतांना केले.रांगी येथे ऐकून 515 व्यक्ती असुन 198व्यक्तिनी लसिकरण पुर्ण केले.बाकिच्या लोकांनी मनात शंका कुशंना निर्माण न,करता लसिकरण पुर्ण करावे .कोरोना साखळी तोडन्या करिता प्रयत्न करणे आवश्यक आहे.शहरात लसिकरणासाठी रांगा लागतात माञ आपल्या गावात लस उपलब्ध आसुनही घेणारे खुप कमी आहेत.याच लसि करिता लोकांना पैसे मोजावे लागतात.गाव सुरक्षित ठेवन्याचि जबाबदारी एक दोघाचि नाही.कोरोना महामारीचे महत्त्व तसेच होनारे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करन्यात आले. यावेळी सभेला तहसिलदार पितुलवार,नायब तहसिलदार भगत,संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार,सरपंच फालेश्वरी गेडाम,उपसरपंच नुरज हलामी,मंडळ अधिकारी ,पोलिस पाटिल कांटेगे,ग्रा.प.सदस्य शशिकांत साळवे,दिनेश चापडे ,शाळेचे मुख्यध्यापक,आशा वर्कर तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी दिवाकर भोयर,अंगणवाडि सेविका आदि मान्यवर उपस्थित होते.सभेचे संचालन व आभार प्रदर्शन सचिव बुराडे यांनी केले.