आमगांव मध्ये एक दिवसीय जनता कफ्यू… व्यापारी संघ कडुन बंद ला प्रतिसाद.. नगरपरिषद प्रशासक डि.एस भोयर यांच्या मार्गदर्शनात कडकडीत बंद..

188

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत…।।

आमगांव- आमगांव तालुक्यातील दोन जणांचा अहवाल पॉसिटिव्ह आला. त्यामुळे
नगरपरिषद प्रशासनाने एक दिवस लाकडाऊन जाहीर केले आहे. लाकडाऊन काळात अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासक व तहसीलदार डी.एस.भोयर यांनी केले आहे.
शहरातील संपुर्ण दुकाने आज शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होतीं.या बंद मध्ये आमगांव शहरातील सँव व्यापरी वर्गानी सहयोग करून आमगांव बंद ला शंभर टक्के यशस्वी केले आहे..