आराळा ग्रामपंचायत येथे सॅनिटाइज़र फवारनी

126

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

माननीय श्री लोनारकर साहेब SDO दर्यापुर,गौतमराव इंगळे मंडल अधिकारी दर्यापुर,प्रमोद उफ॔ राजु पाटील सांगोले सरपंच ग्रा.आराळा यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत आराळा बोराळा कोरोना समिती ची मीटिंग पार पडली. मीटिंग मधे शासनाकडून आलेल्या गाईडलाइन बाबतीत माहिती देण्यात आली. आराळा ग्रामपंचायतीने गावामध्ये सेनिटाइज़र ची फवारनी केली.तसेच सरपंच प्रमोद सांगोले, उपसरपंच विकास गवई, पोलिस पाटील, ग्रामसेवक मुरकुटे मॅडम, तलाठी राउत मॅडम गावात फीरले. गावातील 4,5लोकं मास्क न लावता फिरताना दीसले. त्यांना 200रू फाइन देण्यात आला. गावातील सव॔ किराणा दुकान, इतर पानं टपरी पत्र देऊन बंद ठेवण्यात सांगीतले त्यामुळे आराळा गावात कडकडीत बंद पाहण्यास मिळत आहे.