विनाकारण फिरणाऱ्याविरुध्द कारवाई

225

खल्लार:-अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत घट व्हावी म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदीत वाढ करुन ती 22 मेच्या मध्यरात्रीपर्यंत केली मात्र नागरिक या संचारबंदीतही विनाकारण बाहेर निघुन फिरत आहेत अश्या या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुध्द खल्लार पोलिस स्टेशनचे सहा पो निरीक्षक अनंत हिवराळे, वाहतूक शिपाई मंगेश बचे, सैनिक सपकाळ, माहोरे हे कारवाई करीत आहेत
(छाया:-युवराज डोंगरे, खल्लार)