करंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े

53

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी

पारशिवनी ,(ता प्र):-तालुकातील ग्रामीण भागातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी नागपुर चे रविन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी ऱ्यांचे दौरा नंतर आता दिनांक १२मई व १५मई ला करंभाड जि प सर्कल ला दिनांक १५ मे 2021 रोजी मा. सभापती श्रीमती मीनाताई कावळे यांच्या अध्यक्षतेखाली दौरा कार्यक्रमांतर्गत करभाड,दहेगाव जोशी जी. प. सर्कल मधील अनुक्रमे ग्रामपंचायत वाघोडा, गवणा,गरंडा, पिपळा ,पालोरा नयाकुंड ,मेहंदी,बखारी ,नांदगाव ,घाटरोहना खंडाळा. डूमरी , या ग्रामपंचायत व गावांना भेट देऊन covid-19 अंतर्गत लसीकरण वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायत मधील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे स्तरावरील कर्मचारी ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक अंगणवाडी सेविका शिक्षक आशा वर्कर सीआरपी त्याप्रमाणे गावातील नियंत्रण अधिकारी या सर्वांना मार्गदर्शन केले
यावेळी सदर दौरा कार्यक्रमात प्रामुख्याने
पंचायत समिती सदस्य संदीप भलावी ,करभाड पं. स.सर्कल, श्रीमती अर्चनाताई भोयर जि. प. सदस्य , करंभाड,ददेगाव जोशी,श्रीमती मंगलाताई निंबोने प स सदस्य, श्री अशोक खाडे गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी ,
चंद्रकांत देशमुख सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, देवानंद तुमडाम, मुणेश दुपारे गटसाधन केंद्र पाणी व स्वच्छता ,पंचायत समिती पारशिवनी, विनोद घारड इत्यादी सर्व उपस्थित होते
प्रशासना कडून सर्व प्रयत्न केल्यानंतरही पारशिवनी तालुकाचे चार ही सर्कल चे अनेक गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने पुढे आले आहे तसेच अनेक गावांमध्ये कोरोना चे प्रदुर्भाव वाढवण्याचे आहवाल आले असुन. तालुक्यात अशी गावे त्या ठिकाणी अधिकारी व तालुका कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या दौरा लशिकरण बाबत जनजागृती कार्यक्रम पारशिवनी तालुक्या तिल् करंभाड संर्कल श्रेत्रातुन शुरू करण्यात आला आहे असा गावांमधून कोरोणा हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे
गेल्या काही दिवसात पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग०णा ची . संख्या वाढत आहे शहराच्या सोबतच ही वाढ धोकादायक आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रवीन्द्र ठाकरे यांनी स्वतः करंभाड येथे संपर्क साधून संपूर्ण तालुकाच्या ग्रामीण भागातील गावांच्या ऑनलाईन आढावा घेतला त्यानंतर ज्या गावांमध्ये संख्या वाढली आहे ,पार्शिवनी तालुका तिल गावात संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गट विकास अधिकारी संबंधित ग्रामसेवक तलाठी ग्रामपंचायतचे नियुक्त पालक अधिकारी नियुक्त लसीकरण संबंधित शिक्षक अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक आशा वर्कर या सर्वांनी कोबीङ प्रोटोकॉल पाळात सरपंच सदस्य यांच्यासह गावांना भेटी देण्याचे निश्चित केले ,यासाठी पाराशिवनी तालुका च्या दौरा प्रारंभ केला असुनकरंभाड येथुन १२ मई ब १५मई ला आरोग्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने मागासलेले कंरभाङ जि प सर्कल तिला गावांना भेटी दिल्या आहे याठिकाणी येणाऱ्या अडचणी अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देशित करण्यात आले आहे असून मागेआलेली गावे आरोग्यदृष्ट्या जागृत करण्याचे निर्देश देण्यात आली आहे या अभियानातील सर्कल च्या सर्ब ग्राम पंचायती श्रेत्रातिल गावांमध्ये पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांनीभेट दिली आहे पारशिवनी तालुक्यातील करंभाड जि प सर्कल येथे हा दौरा केला असुन नागरिकांमध्ये लसीकरण जनजागृती करण्यात आली,