Home गडचिरोली प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण

207

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

कुरखेडा येथील राकेश रमेश सोरते या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास हायस्कूल कुरखेडा इथून दहावीची परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण केली त्याच्या कुटुंबात अजून पर्यंत कोणीही दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही घरची परिस्थिती अत्यंत गरिब हलाखीची असतानाही फक्त आईच्या प्रोत्साहनामुळे व स्व जिद्दीमुळे सकाळी न्युज पेपर वाटप करून व भाजीपाला विक्री करून दहावीची परीक्षा त्याने उत्तीर्ण केली त्याच्या या यशाचे कौतुक येथील प्रोग्रेसिव आंबेडकरी फोरम च्या वतीने डॉ फुलचंद रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी प्राध्यापक प्रशांत बोरकर ,टेंभुर्णे सर उपस्थित होते

Previous articleपिक विमा भरण्यासाठी ५ ऑगस्टची मुदतवाढ
Next articleघुग्घूस ग्रामपंचायत प्रशासक पदी ज्येष्ठ पत्रकार श्री.शामराव बोबडे यांची नियुक्ती करा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी