आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार फॅन कल्ब तर्फे लहान मुलाना बिस्किट व दुध वाटप केले

78

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : आज दिनांक 16.05.21 ला कोरोना या महामारीच्या काळात सगळ्यात जास्त लहान मुलांच्या आरोग्याला कोरोना या महामारीचा जास्तीत जास्त धोका आहे अशा वेळेस त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता त्यांना सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब ने एक छोटासा प्रयत्न केला आहे.सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ने शहरातील लहान मुलांना दूध आणि बिस्कीट वितरित करण्यात आले. या कार्यात सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर,नगरसेवक स्वामी रायबरम,पत्रकार मुन्ना खेडेकर,सुधाकर सिक्का, कमल वर्मा जी,मुरली पवार जी, अनिकेत पोतर्लावार,श्रावण, सिवणकर, रोहित गुप्ता,हारून शेख,सोनू तंगरम आदींचा समावेश होता.