पिक विमा भरण्यासाठी ५ ऑगस्टची मुदतवाढ

3566

 

राजेश बालाजीराव नाईक
जिल्हा प्रतिनिधी, नांदेड
दखल न्यूज // दखल न्यूज भारत

नांदेड:- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची शेवटची तारीख हि ३१ जूलै होती. आनेक सर्वर चे प्रॉब्लेम लक्षात घेऊन शासनाने हि तारीख ५ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यासाठी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे .

तुरताच सर्व सामान्य शेतकऱ्यांना ५ दिवसांचा दिलासा मिळाला आहे. हि आनंदाची बाब आहे. तरी यापुढे कोणीही वंचीत रहाणार नाही यासाठी सर्व CSC चालकांनी काळजी घेण्यासाठी सांगितले आहे