मुख्य नहरात पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू

112

 

सावली …सुधाकर दुधे


चकपिरजी नहरा लगत घटना
नहर ठरत आहे जीवघेणा
हगामा दरम्यान शेतकऱ्याची नुकसान

आसोला मेढा तलावाच्या मुख्य नहरात पळून शेतकऱ्याच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला संजय शेंडे रा केशर्वाही असे शेतकऱ्यांचे नाव आहे दरम्यान शेती हंगामाचे काम सुरू असताना बैलाच्या मृत्यू मुळे शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड सोसन्याची वेळ निर्माण झाली नुकतेच नहराला पाणी सोडण्यात आले असून चराइ च्या निमित्याने नहरावर गेलेल्या बैलाचा तोल सुटल्याने नहराच्या पाण्यात बुळून बैलाला आपला जीव गमावावा लागला गोषिखुर्द अंतर्गत आसोलामेंढा तलावाच्या मुख्य नहराचे काम करण्यात आले त्यामुळे नहराची खोली वाढली सोबतच नहाराच्या आतील दोन्ही कडा ( प्याचेस ) च्या माध्यमातून सिमेंट कांक्रेट च्या करण्यात आल्या असल्याने नह रात तोल गेल्यास जीव गमाविल्या शिवाय तरणोपाय नाही त्यामुळे पाणी भरून वाहणारा नहर जीवघेणा ठरत आहे गोशिखुर्द अंतर्गत आसोलामें ढा तलाव आणि नह राचे नुतनीकरण करून बारमाही पाण्याची वेवस्ता व्हावी जेणेकरून तालुका सुजलाम सुफलाम व्हावा या हेतूने मुख्य नहराचे काम केले असताना सदरचा नह र जीवधेणा ठरत आहे त्यामुळे पशू सह मनुश्या हनिनीची शक्यता नाकारता येत नाही आधुनिक तंत्राच्या सहाय्याने धान शेती केली जात असली तरी आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जना वरे पाळली जातात त्यांचाशेती आणि पूरक रोजगारासाठी उपयोग केला जातो नह रावर गुरे चारणे मनाई असली तरी नह रा लागत असलेल्या धान शेती मुळे अनेक शेतकऱ्याची जनावरे नह रा लागत भटकतांना दिसतात आणि अनावधा ने किंवा पाणी पिण्याच्या निमित्याने नहरात तोल गेल्यास आपल्या प्राणास मुकण्याची वेळ निर्माण होते ह्यातूनच बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदरचा मुख्य नह र जीवघेणा ठरत आहे एन शेती हंगामात बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हे मात्र विशेष