हिंदु एकता ग्रुप ने राबवला आगळा वेगळा उपक्रम

56

 

अकोट प्रतिनिधी

वाढत्या कोरोणाकाळात सर्व आप आपली काळजी करत घरी आहेत वरून तापत‌ असलेल्या उकाळ्यात देश सेवा करणारे महाराष्ट्र पोलीस दिवस रात्र आपल्या जिवाची परवा न करता कार्य करतात हेच पाहता हिंदु एकता ग्रुप चे अध्यक्ष गोविंदा चावरे यांनी व कार्यकर्त्यानी संपुर्ण अकोट शहरात फीरुन पोलिस कर्मचाऱ्यांना थंड पाणी व लिंबू सरबत वाटप केले. व सगळ्यांना कोरोणाकाळात घरी राहुन काळजी घेन्याचा मोलाचा संदेश दिला. यावेळी
निलेश मोगरे,मेहित अईर,प्रतिक मोगरे,संकेत चौधरी,सुभाम जाधव,व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.