खल्लार येथे कोरोना तपासणी शिबीर

230

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-खल्लार सर्कलचे जि प सदस्य सुनिल डिके व ग्रा पं खल्लार यांच्यावतीने आज 15 मे रोजी खल्लार येथील जि प शाळेत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या तपासणी शिबिरात चंद्रपूर येथील कोमल मनोज दहाट लहान मुलीने कोरोना तपासणी केली तिचे खल्लार जि प सदस्य सुनिल डिके व ग्रा पं खल्लार च्या वतीने कौतुक करण्यात आले