पिंपरी डिक्कर तेथे शेतकऱ्यासाठी भाजप युवा मोर्चा चा अभिनव उपक्रम

79

 

अकोट प्रतिनिधी

कारोना मुळे लॉकडाऊन आहे शहरात प्रवेश नाही बियाणे योजने ची अंतिम २०/०५/ २०२१ आहे. अश्या वेळी शेतकरयांना प्रश्न पडला अर्ज कुठ करायचा. अर्ज केला नाही तर अनुदान मिळणार नाही. त्यावेळीं भाजपचे. प्रविण पाटील डिक्कर. यांनी. कृषि विभाामार्फत शेतकऱ्या साठी तारीख वाढऊन मागितली होती पण त्यांनी. तारीख. वाढवायची वाट न पाहता योजना आपल्या गावात आपल्या दारी आणली आणि एक प्रकारे घरी रहा सुरक्षित रहा. असा संदेश दिला त्या. शेतकऱ्याचा हितासाठी राबवल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतून होत आहे. न म हा बी टी पोर्टल वरील ५० टक्के अनुदानित बियाणे योजनेतील योजना आपल्या दारी अर्ज भरणे सुरू केले आहेत.कपाशी,मुंग, तूर , सोयाबीन,
आज पिंपरी डिक्कर तेथे शेतकऱ्याच्या घरी जाऊन अर्ज भरण्यात आले त्यावेळी शेतकऱ्यांनी लाभ घेतला.शेतकरी सुभाष चिकटे ,रोहित डिक्कर , भारत डिक्कर,राजेंद्र अतबट,गोपाल भगत ,गणेश चिकटे , हिम्मतराव गावंडे,श्याम रोंगे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा वतीने प्रवीण डिक्कर यांनी केले आहे.