श्रुति लोणारेची आपुल की मुंबई ते बल्लारपूर असा अनोखा भोजनदान

71

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : काल दिनांक १२/५/२०२१ ला मुंबईचे आशुतोष सूर्यवंशी यांचे मेव्हणे प्रशांत डाखरे यांचं करणामुळे निधन झालं. आशुतोष सूर्यवंशी हे मागील एक वर्षापासून बल्लारपूर येथील श्रावण प्रेमी श्रुती ताई यांच्या संपर्कात होते व व नेहमी त्यांना आशुतोष सूर्यवंशी हेच सायता करायचे.जेव्हा आशुतोष सूर्यवंशी यांच्या मेव्हण्याचे निधन झाले त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला त्यांनी श्रुती ताई यांना बल्लारपूर येथील श्रावण व गरजू व्यक्तींना भोजनदान देऊन त्यांच्या मेव्हण्याला एका अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून,भारतीय जनता युवा मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाडे, राकेश चिकाटे, अभिषेक सातोकर व बल्लारपुर पुलिस मित्र व खरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चे चंद्रपुर जिल्हा प्रतिनीध रोहन कळसकर यांनी सहकार्य केले.