सिंदेवाही पोलिस स्टेशणकडू अवैध दारू विरोधात धाडसत्र सुरू.

136

(चंद्रपूर जिल्हि)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत
***********
उफविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपूरी यांचे मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध दारू संमंधात खालील प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हे दाखल व मुद्देमाल जप्त

■ अप. क्र.-१८४/२०२१ कलम ६५ ( ई ) म. दा. का. देशी दारू ४० नग, प्लॉस्टीक शिशा एकूण किंमत ४०००/- रु. चा मुद्देमाल

■ अप. क्र. १८५/२०२१ कलम ६५ (ई) म. दा. का.
मोहा दारू एकूण किंमत २५००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

■ अप. क्र. १८६/२०२१ कलम ६५ (अ) म. दा. का.
ऑफिसर चॉईस इंग्लीश दारू निपा २५० नग एकुण किंमत ५०,०००/- व एक दुचाकी वाहन किंमत ५०,०००/- रु. असा एकूण १,००,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त.

■ अप. क्र. १८७/२०२१ कलम ६५ (ई) म. दा. का. मोहा दारू एकूण किंमत १५००/- रु. मुद्देमाल जप्त.
असे एकूण ४केसेस मध्ये एकूण किंमत १,०८,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त
करण्यात येऊन चारही आरोपी विरोधात सिंदेवाही पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस सुत्राकडून खात्रीलायक व्रुत्त आहे.

.