” वणीतील ‌‌बँका व पतसंस्थेत सोसल डिस्टंसिचा फज्जा” कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन, कारवाई कोन करणार?

63

 

वणी : परशुराम पोटे

राज्यासह जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी शासन प्रशासन मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करित असतांना, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र शहरातील बैंका व पतसंस्थेत कोरोणा संसर्गाची भिती न बाळगता तुफान गर्दी करुन व्यवहार करतांना दिसुन येत आहे. त्यामुळे कोरोना संकटात वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या प्रकाराला जबाबदार असनाऱ्या आणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या बँका व पथसंस्थांवर कारवाई कोन करणार? असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.