Home शैक्षणिक अनुदानित आदिवासी प्राथ. /माध्य. आश्रमशाळा देवळी पेंढरी शाळेचा निकाल १००% टक्के

अनुदानित आदिवासी प्राथ. /माध्य. आश्रमशाळा देवळी पेंढरी शाळेचा निकाल १००% टक्के

135

हिंगणा :- श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा द्वारा संचालित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंढरी या शाळेचा ssc बोर्ड परीक्षेचा निकाल १००% असून राहुल लक्ष्मण धांडे हा ७९.८०% गुण घेऊन प्रथम, करण संजू मावस्कर ७९.६०%गुण घेऊन द्वितीय, विजय हिरालाल मावस्कर ७५% गुण घेऊन तृतीय आला..
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, पालक व शिक्षक यांना दिले.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संचालक श्री. महेश बंग, अरुणा बंग, मुख्याध्यापक महेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Previous articleमाहूरगडच्या पवित्र मातीचा मंगल कलश अयोध्येला रवाना.
Next articleआरमोरी तालुक्यातील वीज पडून मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबियांना आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते आर्थिक मदत !! आ.कृष्णा गजबे व तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या उपस्थित ४ लक्ष रुपये चेक कुटूंबियांना सुपूर्द !!