Home चंद्रपूर  सागर खोब्रागडे यांनी वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

सागर खोब्रागडे यांनी वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

258

 

प्रतिनिधी/शुभम पारखी
7218216140

आज युवक काँग्रेस पक्षाचे गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे सोशल मिडिया प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित गिरगाव येथील गारवळबोरी वस्ती येथे आपल्या युवा कार्यकर्त्यां बरोबर मिळून वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला. या वेळेस युवा कार्यकर्ते कैलास मेश्राम, सुखलदास गुरुनुले, मुकेश आत्राम आणि इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
सागर खोब्रागडे हे नेहमीच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन सामान्य जनतेची कामे करत असतात..त्यांच्या वाढदिवशी अनेक मोठ्या मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा मिळाल्या.

Previous article31 ऑगस्‍ट पर्यंत चंद्रपूर जिल्‍हयातील शाळा सुरू होणार नाही शालेय शिक्षण विभागाच्‍या सचिवांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन
Next article२ ऑगस्ट ला साधेपणाने साजरा होणार शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस