वंचित बहुजन आघाडी वणी तर्फे कोविड केंद्रात फळ वाटप

34

 

वणी : परशुराम पोटे

बहुजनां चे ह्रुदयसम्राट वण्चीताचे कैवारी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश ऊर्प बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणुन सभासद नोंदणी आणी कोविड केंद्रात जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या नेतृत्वात ग्रामिण रुग्नालयात साजरा करण्यात आला.
यावेळी ओबीसीं नेते दिलीप भोयर, झीया अहेमद, मिलिंद पाटील, गजानन रामटेके, किशोर मून, प्रवीण वनकर, रवी कांबळे, नरेंद लौणारे, शंकर रामटेके, कपिल मेश्राम, राकेश तावाडे, अजय खोब्रागडे, गोविंदा दुर्गे, विशाल काब्डे , कुणाल पेन्दोर, दादा भाऊ घडले, प्रा आनंद वेले, इत्यादी उपस्तीत होते.