श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त. पक्ष्यांसाठी लावण्यात आले पानवठे

116

 

अकोट प्रतिनिधी

मा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त अकोट तालुक्यातील तांदूळवाडी येथे पूज्य भन्ते राहुलजी यांच्या उपस्थितीत व गावातील जेष्ठ नागरिक तसेच नवयुवक भीम उत्सव दो मंडळ आणि वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून जि. प सेमी इंग्रजी शाळा, करुणा बुद्ध विहार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शिवाजी पार्क आणि महादेव संस्थान व गावातील मोठ्या मोठ्या वृक्षांना पक्ष्यांसाठी पाणी पिण्याकरिता पानवठे लावण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आशिष रायबोले, निखिल रायबोले, आकाश सोनवणे ,श्रेयश वानखडे, आदित्य तायडे, विश्वभुषण रायबोले ,तुषार मोहोळ,वैभव रायबोले , अतुल रायबोले, भाऊसाहेब गावंडे, सुबोध पाखरे, हर्षल रायबोले, सम्मेद पाखरे, अभिषेक रायबोले, प्रथमेश इंगळे,आशिष रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात तांदुळवाडी येथे साजरा करण्यात आला.