उन्हाळी कामामध्ये महिला भगिनींची पावसाळा तोंडावर कामाची लगबग

249

 

निरा नरसिंहपुर दिनांक :९ प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

निरा नरसिंहपुर परिसरामध्ये ऐन पावसाळा तोंडावर उन्हाळी कामाची लगबग.   कुरवड्या, भातवड्या ,पापड, सांडगे , शेवई ,इत्यादी उन्हाळी काम करण्याची लगबग महिला वर्गामध्ये चालूच आहे मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेचा फायदा घेत पिंपरी बुद्रुक, गणेश वाडी,ओझरे , टणु, गिरवी. निरा नरसिंह पूर आदी भागातील महिला वर्गामध्ये घरच्या घरी कोरणाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी काम करण्याची लगबग पाहायला मिळत आहे.

————————————————–

फोटो:- ओळी- उन्हाळी कामाची लगबग करीत असताना महिला वर्ग.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160