सौ आंजनाबाई ज्ञानदेव बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन.

79

 

निरा नरसिंहपूर दिनांक ९ प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

सौ आंजनाबाई ज्ञानदेव बोडके (वय वर्षे ७५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पिंपरी बुद्रुक गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक  ज्ञानदेव देवराव बोडके यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात आठ मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ज्ञानदेव बोडके हा त्यांचा मुलगा आहे. व तंटामुक्ती अध्यक्ष आनंता आबा बोडके यांच्या त्या चुलती होत्या.
————————————————–

फोटो:-

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160