आमदार  आशिष जयस्वाल  यांचा प्रयत्ना मुळे घरकुल लाभार्थ्यांना मिळत आहे पाच ब्रास मोफत वाळू. सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा प्रयत्नाला यश

63

नंददत्त डेकाटे//प्रतिनिधी

मागील कित्तेक दिवसा पासुन कोरोना महामारी मुळे अधीकारी व कर्मचारी आभावी पारशिवनी तहसील कार्यालयाचे सर्व कामे थांबलेले आहे. आमडी- हिवरी गावातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामा करीता वाळूची गरज असल्यामुळे घरकुल लाभार्थी सरपंच यांना वारंवार वाळू बाबद विचारना करीत होते. यावर तहसील कर्यालय परशिवनी यांना वारंवार संपर्क करून कागदांचा व माहितीचा पाटपुरावा करून गट ग्रामपंचायत आमडी हिवरी चा घरकुल लाभार्थ्यांंना मोफत वाळूची पहिली रॉयल्टी उपलब्ध करून मा.आमदार श्री आशिष जयस्वाल साहेब यांचा आदेशावरून शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी यांचा प्रमुख उपस्थीतित रॉयलटी वाटप करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर , तलाठी आमडी बागंर साहेब,ग्रामपंचायत सदस्य आमडी नरेन्द्र चव्हान.