Home नागपूर कोरोना चे ३६ रूग्ण आढळुन कन्हान एकुण ११५ रूग्णानी झाले सनान ...

कोरोना चे ३६ रूग्ण आढळुन कन्हान एकुण ११५ रूग्णानी झाले सनान  पहिलेचे ७९ व ३६ रूग्ण आढळुन कन्हान व परिसरात ११५ रूग्ण.

181

 

कमलासिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोरोना संसर्ग रूग्णाची दिव सेदिवस संख्या वाढुन (दि.२८) ला २७ लोकांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल (दि.३०) ला सकाळी प्राप्त होऊन त्यात कन्हान ६ व कांद्री ३ असे एकुण कन्हान चे नऊ रूग्ण पॉझीटिव्ह आले. प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे कांद्री येथे ८७ लोकां ची रॅपेट तपासणी घेण्यात आली. यात जवाहर नगर, गुरफुडे लेआऊट, सत्रापुर कन्हान येथील १९ व कांद्रीचे ८असे एकुण २७ रूग्ण पॉझीटिव्ह आढळल्याने गुरूवार (दि.३०) ला एकुण ३६ रूग्ण
आढळुन आल्याने स्थानिय प्रशासनाची चांगलीच धावपळ होत चांगलीच तारांब ळ उडाली. (दि.२९) पर्यंत ७९ रूग्ण व आज गुरूवार (दि.३०) ला सायंकाळ पर्यंत कन्हान २५ व कांद्री ११ असे ३६ रूग्णमिळुन एकुण ११५ रूग्ण संख्या होत शतक पार केले.यात कन्हान ७८, पिपरी – ६, कांद्री – २२, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १, मेंहदी -१ असे कन्हान शहर, ग्रामिण एकुण ११५ रुग्ण संख्या झाली. कन्हान शहर पिपरी मिळुन ८४रूग्ण आढळुन कोरोना रूग्ण संख्येचे शतक पार झाल्याने शहरा त व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Previous articleशिवसेना तालुका आरमोरी च्या वतीने एस. एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Next articleशासकीय माध्य.आश्रम शाळा गुड्डीगुडम येथिल 10 वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, शाळेचा 100 टक्के निकाल