शिवसेना तालुका आरमोरी च्या वतीने एस. एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

183

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

 

आरमोरी तालुका शिवसेनेच्या वतीने दि.३०/७/२०२० रोजी सायंकाळी ६ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्याराडाइज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पार पडला . त्यांना स्कुल बॅग , प्रमाणपत्र,

सन्मानचिन्ह, डिक्शनरी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . सर्व शाळेतील निकाल उत्कृष्ट लावल्या बद्दल मुख्याध्यापक यांना डायरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रथम क्रमांक-आकाश कुथे , विकी तुलावी, उत्कर्ष क्षीरसागर, कु.शिवानी चीचघरे, कु. सुहानी ठाकरे,कु.टिना तीतीरमरे, कु. मिनाली गेडाम,इशांत मोटघरे

द्वितीय क्रमांक – कु. विना मेश्राम,कु.कुमुद सावसागडे, कु.काजल कुळेती, कु.गुंजन तागवण, विकास वाढइ, कु. आचल चिलबुले कु. मीथाली कूथे, रोहित निखारे

तृतीय कु.पूजा मैद,कु साक्षी कोडाप, कु.वैष्णवी भोयर, कु. वैष्णवी वरवाडे, कु.तन्वी ठवकर, कु.निर्मल दुमाणे,तन्वी ठाकरे दुर्वेश मोंगरकर

शिवसेनेच्या ८०℅समाजकारण व २०℅ राजकारण या धोरणानुसार आरमोरी शहरातील सर्व शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभास
मा. डॉ. रामकृष्णजी मडावी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली व मा.राजगोपाल सुल्लवार अहेरी विभाग शिवसेना जिल्हा प्रमुख, विजयजी श्रृंगारपवार माजी जिल्हा प्रमुख गडचिरोली., राजुभाऊ अंबानी आरमोरी विधान सभा संघटक, भरतभाऊ जोशी उपजिल्हा प्रमुख, सुनिलभाऊ पोरेड़्डीवार जिल्हा संघटक गडचिरोली,गोविंदराजन कंवडर सर ,केशवन कवंडर सर,
सौ.अश्वीनी यादव, हेमलता वाघाडे, वेणुताई ढवगाये, आरतीताई अंबानी, मेघाताई मने, कल्पना तिजारे, सारीका काबंळे, संध्या भरणे, वंदना मस्के, नंदुभाऊ कुमारे, राजुभाऊ कावळे, वासुदेव शेडमाके, महेंद्रभाऊ शेंडे, अमितभाऊ यासलवार, पप्पी पठाण, रामकिरीत यादव, किसन मट्टामी, रानेल मंडल, विनोदभाऊ बेहरे, गणेशभाऊ तिजारे, विलासभाऊ दाणे, पप्पू ठेंगरी, संदीप प्रधान, ज्ञानेश्वर पत्रे, मंगेश वनमाली, शैलेश कापकर, संदेश हेमके, आदित्य हेमके, अरविंद डोकरे, पंकज नारनवरे, वैभव ठेंगरी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशवन कवनडर सर यांनी केले .
प्रास्ताविक -अददलवार सर मुख्याध्यापक तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन महेंद्रभाऊ शेंडे यांनी मानले या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.