उमरेड विधानसभेत देवदूतावाणी धावून आले प्रमोदभाऊ घरडे कोरोना काळात त्यांनी केली नागरिकांना मदत.

224

प्रतिनिधी नंददत्त डेकाटे

उमरेड विधानसभा क्षेत्राचे लाडके समाजसेवक, जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना च्या काळात गरजूंना मदतीचा हात देणारे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावोगावी जाऊन साॅनेटायजर ची फवारणी करून मास्क व टी-शर्ट वाटप करुन उमरेड येथील कोविड सेंटर ला १५ जम्बो सिलेंडर आॅक्सिजन मशीन इतर साहित्याचे दान कुही येथील प्रभाग १३ मध्ये शर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झालीत त्या दोन कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात दिला त्याबद्दल मातोश्री प्रभा सेवा संस्था साळवाचे संस्थापक प्रमोदभाऊ घरडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण त्यांनी कही दिवसापूर्वी केले होते. प्रमोदभाऊ घरडे यांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव उमरेड विधानसभेतील नागरिक त्यांच्यावर करीत आहेत.