लोकमतचे माजी पत्रकार संजय वरघणे यांचे निधन वरघने परिवारावर पसरले दुःखाचे सावट

165

 

चिमूर तालुक्यातील लोकमत चे माजी तालुका प्रतिनिधी संजय गणपतराव वरघणे यांचे दीर्घ आजाराने आज दि 7 मे ला दुपारी 1 वा दरम्यान निधन झाल्याने वरघने परिवारावर दुःखाचे सावट पसरले .

संजय वरघणे यांनी बरेच वर्ष लोकमत समूह वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले असून ते सर्वोदय युवा विकास संस्थेत सुद्धा काम करीत होते मित भाषी सर्वांशी परिचित संजय वरघणे मागील एक वर्षा पासून एका आजाराने ग्रस्त होते

दि 7 मे ला दुपारी 1 वा दरम्यान संजय वरघणे यांनी अखेरचा निरोप घेतला त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत .