मोहन दगडू भोई (रजपूत) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

212

 

नीरा नरसिंहपूर दिनांक: ६ प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार. 

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील मोहन दगडू भोई(रजपूत) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी वय वर्ष ७० होते.

त्यांच्या पश्चात पत्नी ४ मुले ४ सुना व नातवंडे असा मोठ परिवार आहे. तुळशीराम दगडू भोई (रजपूत) सुखदेव दगडू भोई (रजपुत) यांचे ते बंधू तर

कृषी अधिकारी शिवाजी सुखदेव भोई (रजपूत) व MSEB (महावितरण) चे सिनियर वायरमन रामहरी तुळशीराम भोई (रजपूत) यांचे ते चुलते होते. गोरख भोई (रजपूत) यांचे वडील होते

———————————————

फोटो:-मयत– मोहन भोई (रजपूत)

Balasaheb Sutar

Reporter

Mob.9850628160