जेष्ठ शिवसैनिक सुभाष ताजने यांचे उपचारादरम्यान दु:खद निधन.

294

 

वणी:- विशाल ठोबंरे

वणी शहरातील तेलीफैल भागातील रहिवासी असलेले जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे आदिलाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे .ते आपल्या संपूर्ण जिवनात शिवसेना पक्षासी एकनिष्ठ राहिले.बाळासाहेबांचे विचाराविषयी त्यांची अखंड निष्ठा होती. तेली फैल या प्रभागातून त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.त्यांच्या मागे आई, पत्नी,मुले, तीन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.आज सकाळी वणी येथील मोक्ष धाम येथे त्यांचे मृत्युदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती प्रदान करो, शिवसेना वणी तालुका शहर वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.