गर्ल्स उर्दू हायस्कूल अकोट येथे शबिना जमाल यांची मुख्याधपिका पदी निवड

0
26

 

अकोट प्रतिनिधी

उर्दू एज्युकेशन सोसायटी अकोट व्दारा संचालित गल्स उर्दू हायस्कूल अकोट या शाळेवर संस्थेचे सचिव अ सइद अ रहेमान शिकारी मो वासिक अ लतिफ संस्था सदस्य यांच्या समक्ष दि. ३ :०५: २०२१ रोजी शबीना जमाल यांनी मुखाध्यापक पदाचा कार्यभार सिवकारले
सदर शाळेवर मुख्याध्यापक पद मागील एक वर्षापासून रिक्त होते. शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला यांनी शाबिना जमाल यांची गर्ल्स उर्दु हाई स्कूल अकोट या शाळेवर मुख्याध्यापक पदाची मान्यता दिली. सदर मुख्याध्यापकाचा पदभार दि. ३/५/२०२१ रोजी संस्थेचे सचिव अब्दुल सईद अब्दुल रहमान शिकारी यांचे समक्ष मुख्याधपिका चा पदभार शाबिना जमाल यांनी सीवकारले .या प्रसंगी त्यांचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे, हा विषय अकोट तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.