मौजा नयाकुंड् शिवारात पुन्हा क्षमते पेक्षा अधिक भारलेला कोळसा ट्रक पलटला, महामार्ग व वेकोली प्रशासन मौन ?

0
35

 

*पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत नयाकुंड शिवारात दररोज अनेक कोळस्याचे ट्रक मध्ये क्षमते पेक्षा अधिक कोळसा भरून आनगमन करीतः आह सोमवार ३ मई ला सकाळी आठ वाजता चे दरम्यान आमडी रोज् वरून सावनेर मोर्गाने जा असताना .मौजा नयाकुंड शिवारात महामार्गावर अंधामोङ असल्याने ट्रक क्रमांक MH 40,B L 9705हा ट्रक ड्रायव्हर यांनी निषाकाळजी न चालकुन नयाकुड येथिल भागवत निबोने पंत्ये घरा समोर ट्क पलटल्याने यंचे घरात कोळसा गेला क यांत काही नुकसान साला नाही असे किती तरी परिवांराचे जनजीवन धोक्यात आले आहे .
सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार आमडी ते पारशिवनी रोड पर कोळसाच्या ट्रक च्या आवागमन मुळे ट्रक मध्ये कोळरआ क्षमते पेक्षा अधिक भरून नेत असतानी पलटण्याची घटना समोर येत असल्याने पोलिस,महसुल , राष्ट्ररय महार्माग व वेकोली प्रशासन स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई न करीत असल्याने किती तरी परिवारांचे जनजीवन धोक्यात आले आहे . नयाकुंड शिवारात १५ दिवसा अगोदर एक कोळस्याची पलटली ,नंतर मागील आठवडात एन चार चाकी कार पलखी। तर आज सोमवार दिनांक ३ मई ला सकाळ च्या सुमारास एक कोळस्याचा ट्रक पलटल्याने कोळस्याचे काही ढीग एका कुटुंबीयांचा घरी जाऊन पडले असुन देवा कृपेने कोणी ही व्यक्ती जख्मी न झाल्याने पारशिवनी पोलीस स्टेशन मध्ये मामला दर्ज झालेला नाही .
या घटनेची माहितीअनिकेत निबोंने (पारशिवणी तालुका उपाध्यक्ष युवक काग्रेंस )यांना माहीती मिळताच त्यांनी तत्काल पुलीसांना सुचीत केले व घटना स्थल वर बोलाबिले व जि प अधक्ष बर्वेताई आणी स्थानिक आमदार यांना सुचना दिली फलक व गतीरोधक लावन्याची मागणी केली जेणे करुन लापरवाही ने दिवस न दिवस घडत असले ले अपघात थाबांवे अनिकेत निबोंने (उपाध्यक्ष ,युवक काग्रेंस पाराशिवनी यांनी दि १०/१/२०२१ ला
मा तहसीलदार मार्फत रीब्दट्प महामार्ग चे अभियंता ब
कंपनी ला ब्रेकर आणी डीवायडर बनवन्याचे निवेदन सादर केली होते . पण अजुन पर्यत कामे न झाल्याने ३मई ला पुन्हा घटना ची पुनारावर्ती झालयाने पाराशिवनी तालुका युवक काग्रेस चे उपाध्याक्ष अनिकेत निबोने व तालुका तिल काग्रेस ये वारिष्ठ नेते उमराव उर्फ बंटी निबोंने यानी मांगणी केली की नयाकुड महामार्ग त ब्रेकर आणी डीवायडर ची मागणी केली आहे ग्ट मागणी पर्ण न झाल्याने गावातील नागारीक मोठा आदोलन करणयाची चेतावनी दित्नी आहे.