कै. इंद्राबाई शंकर बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

250

 

 निरा नरसिंहपुर: दिनांक :3 प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार, 

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कै. इंद्राबाई शंकर बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले निधना समयी वय वर्षं 90 होते त्यांच्या पश्चात 3 मुले 3 सुना 2 मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माजी चेअरमन व प्रगतशील बागायतदार बबन दादा बोडके, गोरख बोडके, व्यंकट बोडके, यांच्या त्या आई होत्या.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160